आयुष्याने हात जोडले
सुखाने पण साथ सोडले
चालत होतो बरोबरीने
सखये ने ही नाते तोडले.
आशेचा एक किरण घेऊन
मी सूर्य गिळू पाहत होतो
सुखाचा एक धागा घेऊन
आकाश विणू पाहत होतो.
घरात माझ्या आले होते
सखे सोबती रडत होते
नजर होती सर्वांची करडी
जेव्हा उठली माझी तिरडी .....!!!
.....................दिनेश जगन्नाथ सुर्वे.
सुखाने पण साथ सोडले
चालत होतो बरोबरीने
सखये ने ही नाते तोडले.
आशेचा एक किरण घेऊन
मी सूर्य गिळू पाहत होतो
सुखाचा एक धागा घेऊन
आकाश विणू पाहत होतो.
घरात माझ्या आले होते
सखे सोबती रडत होते
नजर होती सर्वांची करडी
जेव्हा उठली माझी तिरडी .....!!!
.....................दिनेश जगन्नाथ सुर्वे.